पानसे मंडळामधील आपल्या सहभागाचे आणि पानसे मंडळाने आपल्यासाठी काय करावे ह्यासाठी आपण केलेल्या सूचनांचे स्वागतच आहे. "आमच्याशी संपर्क साधा" ह्यावर जाऊन आपण आपल्या सूचना नि:संकोचपणे कळवा. कार्यवाह ह्या सूचना कार्यकारिणीला कळवतील व त्यावरील योग्य तो अभिप्राय आपल्याला कळवला जाईल. धन्यवाद.