आमच्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे.

    भाषा निवडा
हे अधिकृत संकेतस्थळ पानसे आडनावाच्या हिंदू देशस्थ ब्राह्मण पुरुष/महिलांचे जगभर प्रतिनिधित्व करणाऱ्या पानसे मंडळ चॅरिटेबल ट्रस्टचे आहे.
येथे नोंदणी करा आजीव सदस्य बनू लॉगिन करा
माहिती पाहण्यासाठी खाली क्रोल करा.
Bootstrap Touch Slider

पृष्टभाग पानसे मंडळाबद्दल पानसे विश्व
ब्लॉग पानसे माहेरवाशणी गट (PMW) युवा पानसे गट (YPG) आमच्याशी संपर्क साधा

ब्लॉग

पानसे मंडळींचे मराठी ब्लॉग

१. वैद्य रुपाली अभिजित पानसे एक आयुर्वेद सल्लागार आहेत आणि नैसर्गिक उपचारांबद्दल त्यांना खरी आवड आहे. पोषण आणि अन्न औषध हे त्यांचे कामाचे आणखी एक वेगळे क्षेत्र आहे. त्या अन्न आणि वनस्पती औषधांच्या उपचार गुणधर्मांचा वापर करून शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खाजगी सल्ला देतात. तिला होलिस्टिक मेडिसिन आणि आयुर्वेद क्षेत्रातील  २०  वर्षांचा मोठा अनुभव आहे. त्यांनी त्यांच्या आयुर्वेदातील विविध विषयांवर  मराठी व इंग्लिश ब्लॉग, पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे हे मराठी ब्लॉग https://rupalipanse.com/marathi-blogs/ ह्या लिंकवर आपल्याला वाचायला मिळतील. वैद्य रुपाली पानसे ह्यांच्या संबंधी तपशिलवर माहितीसाठी त्यांचे संकेत स्थळ https://rupalipanse.com/ पहा.

२. माझ्या स्मरणरंजनाची डायरी - डॉ जयंत पानसे 

नोस्टालजीया ह्या शब्दाला अनेक छटा आहेत. दु:खी, हुरहूर, हातातून निसटलेले, परत न मिळणारे क्षण, हरवलेली माणसे, आणि शब्दात न सांगता येणारे बरेच काही, काही चांगले काही वाईट. पण असे काहीतरी आठवल्यावर थोडसे बरे वाटलेले, म्हणजेच नोस्टाल्जीया का? मराठीत ह्याला समानअर्थी शब्द नाही सापडला; मग शेवटी "स्मरणरंजन" ह्या शब्दावर स्थिरावलो. जन्मापासून असे अनेक नोस्टालजिक क्षण पकडायचा एक प्रयत्न म्हणजे ही "स्मरणरंजनाची डायरी" तुम्ही https://nostalgia-diary.blogspot.com/ ह्या लिंक वर क्लिक करा आणि वाचा माझा हा ब्लॉग स्मरणरंजनाची डायरी आणि अभिप्राय पण नक्की लिहा