आमच्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे.

    भाषा निवडा
हे अधिकृत संकेतस्थळ पानसे आडनावाच्या हिंदू देशस्थ ब्राह्मण पुरुष/महिलांचे जगभर प्रतिनिधित्व करणाऱ्या पानसे मंडळ चॅरिटेबल ट्रस्टचे आहे.
येथे नोंदणी करा आजीव सदस्य बनू लॉगिन करा
माहिती पाहण्यासाठी खाली क्रोल करा.
Bootstrap Touch Slider

पृष्टभाग पानसे मंडळाबद्दल पानसे विश्व
ब्लॉग पानसे माहेरवाशणी गट (PMW) युवा पानसे गट (YPG) आमच्याशी संपर्क साधा

सदस्य बनू

पानसे मंडळाचे सदस्य कसे बनायचे?

देशस्थ ब्राह्मण पानसे घराण्यातील कुठ्ल्याही व्यक्तीला पानसे मंडळाचे सभासद होता येते. अगदी एक दिवसाच्या बाळापासून !

ह्याच संकेत स्थळाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात दिलेल्या बटणांचा  वापर करून तुम्ही पानसे मंडळाचे सभासद होऊ शकता