आमच्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे.

    भाषा निवडा
हे अधिकृत संकेतस्थळ पानसे आडनावाच्या हिंदू देशस्थ ब्राह्मण पुरुष/महिलांचे जगभर प्रतिनिधित्व करणाऱ्या पानसे मंडळ चॅरिटेबल ट्रस्टचे आहे.
येथे नोंदणी करा आजीव सदस्य बनू लॉगिन करा
माहिती पाहण्यासाठी खाली क्रोल करा.
Bootstrap Touch Slider

पृष्टभाग पानसे मंडळाबद्दल पानसे विश्व
ब्लॉग पानसे माहेरवाशणी गट (PMW) युवा पानसे गट (YPG) आमच्याशी संपर्क साधा

वंशावळ

FAMILY TREE PDF CLICK HERE

पानसे घराण्याचा वंशवृक्ष

पानसे घराण्याचे आद्य इतिहासकार केशव रंगनाथ पानसे यांनी १९२८  साली  प्रसिद्ध केलेल्या पानसे घराण्याचा इतिहासाच्या पहिल्या आवृत्ती  मध्ये त्यांनी जमा केलेल्या दस्तऐवजा मधून पानसे घराण्याचा सुमारे ४३२ वर्षांचा वंशवृक्ष- साधारण इसवीसन १४९६ पासून ते त्यांच्या पिढीपर्यंत म्हणजे १९२८  पर्यंत अतिशय नीटनेटकेपणाने आरेखला आहे.   त्यानंतर त्यांच्याच चिरंजीवांच्या -  सदाशिव केशव पानसे  - यांच्या पुढाकाराने संपादक मंडळा ने  ह्या वंशवृक्षामध्ये १९२८ ते १९७८  ह्या  पन्नास वर्षांत  झालेल्या वंशवृद्धी ची नोंद वाढवली.  खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यास १९७८ च्या इतिहासात प्रसिद्ध केलेल्या वंशवृक्षांच्या पानंच्या  प्रतिमा आपणास बघायला मिळतील  आणि आपल्या पूर्वजांचा मागोवा घेता येईल.