१९८८ सालापासून सातत्याने चालू असलेल्या गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळ्याचं हे ३५ वे वर्ष! गेल्या ३५ वर्षात अनेक पानसे मंडळींनी व माहेरवाशीणींच्या पाल्यांनी ही पारितोषिके मिळवली आहेत. पानसे मंडळाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त ह्या वर्षी पासून गट क्र.१२ नव्याने समाविष्ट केला आहे. आपल्याला हा अर्ज पुढे दिलेल्या लिंक वरून शक्यतो ऑन लाईन करावयाचा आहे. अर्ज करताना लागणाऱ्या आवश्यक गोष्टी म्हणजे १. विद्यार्थ्यांचे छायाचित्र २. गुणपत्रिकेची प्रत. अपुऱ्या माहितीचे अर्ज अर्थातच विचारात घेतले जाणार नाहीत. मग आता विचार कसला करताय? लगेच अर्ज करून टाका. कारण शेवटची तारीख आहे ८ जानेवारी २०२४.
लिंक: https://forms.gle/Bo9HLYFeBjLCe5YH7
ही लिंक तुमच्या ब्राउझर विंडो मध्ये कॉपी पेस्ट करा व पारितोषिकांसाठी अर्ज भरा