दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या वेळी झालेल्या निवडणुकीत उपस्थित सभासदांनी खालील प्रमाणे कार्यकारिणीच्या सभासदांची निवड केली.
१. अध्यक्ष डॉ. जयंत दिगंबर पानसे
२. कार्याध्यक्ष डॉ. अनिल माधव पानसे
३. उपाध्यक्ष १ : श्री महेश गणेश पानसे
४.उपाध्यक्ष २ : श्री आमोद मोरेश्वर पानसे
५. कार्यवाह: श्री. मनोहर लक्ष्मण पानसे
६. सहकार्यवाह १: सौ. मेधा मोहन पानसे
७. सहकार्यवाह २. श्री. वैभव शंकर पानसे
८. कोषाध्यक्ष: श्री. अनिल श्रीधर पानसे
९. हिशोबतपासनीस : श्री. श्रीराम नारायण पानसे
१०. सदस्य: श्री. भालचंद्र लक्ष्मण पानसे
११. सदस्य: सौ. मनीषा राजीव पानसे
१२. सदस्य: श्री. दिलीप खंडेराव पानसे
१३. सदस्य: डॉ. चेतन पद्माकर पानसे
१४. सदस्य श्री आनंद शरदचंद्र पानसे
१५. सदस्य श्री अशोक रामचंद्र पानसे
१६. सदस्य श्री विकास भीमाशंकर पानसे