Please adjust zoom your browser for larger size of font
You can register as primary member of Panse Mandal by filling up
following form. However, there are basic conditions:
1. You must be Hindu Deshstha Bramhan
2. Your surname or maiden surname (in case of married daughters of Panse
family) must be Panse only.
3. In case any of the above conditions are not complied with, then please do not
fill up this form.
4. Any completed form not complying with these conditions will be deleted
forthwith and primary membership will be denied to such a person.
After filling up the following form, mail will be sent to the registered email id
confirming the details.
We urge you to become “Life Member of Panse Manadal” by completing additional
form and paying Rs.750/- (Rs. Seven Hundred Fifty only) as one time Life Membership
Fee. The procedure and bank details are available by clicking the “Become a Life
Member” button.
“President, Panse Mandal” or the committee nominated by him/her, will approve or
disapprove your application for Primary / Life Membership of Panse Mandal.
पानसे मंडळाच्या प्राथमिक सदस्यत्वाची नोंदणी
अक्षरे मोठी दिसण्यासाठी तुमच्या ब्राउझर मधील झूम करा.
सर्व फॉर्म इंग्रजी मध्ये भरणे आवश्यक आहे.
तुम्ही खालील अटी पूर्ण करत असाल तरच तुम्ही पानसे मंडळाचे प्राथमिक सदस्य होऊ शकता.
1. तुम्ही हिंदू देशस्थ ब्राह्मण असणे आवश्यक आहे.
2. तुमचे आडनाव किंवा माहेरचे आडनाव (पानसे कुटुंबातून विवाह करून गेलेल्या
मुलींचे) हे पानसे असले पाहिजे.
3. ह्या दोन्ही अटी पूर्ण करणे हे अत्यावश्यकच आहे. त्यामुळे ह्या अटी तुम्ही पूर्ण करू
शकत नसाल तर हा फॉर्म भरू नका.
4. तरीसुद्धा हा फॉर्म जे पानसे व्यक्ती नाहीत अशांनी भरला तर तो ताबडतोब काढून
टाकला जाईल आणि अशा व्यक्तीस पानसे मंडळाचे प्राथमिक / आजीव सदस्यत्व
नाकारले जाईल.
हा फॉर्म पूर्णपणे भरून सबमिट केल्यावर आपण दिलेल्या इमेल आयडी वर फॉर्मचा तपशील
पाठविला जाईल.
आम्ही आपल्याला पानसे मंडळाचे “आजीव सदस्य” होण्याची आग्रहाची विनंती करतो.
त्यासाठी त्यासाठी “आजीव सदस्य व्हा” हे बटण क्लिक करून पुढच्या फॉर्म मधील माहिती
भरा आणि आयुष्यात फक्त एकदाच रु ५०१/- (रु. पाचशे एक फक्त) आजीव सदस्य वर्गणी
बँकेत भरा. बँकेचे तपशील त्या फॉर्म च्या शेवटी दिलेले आहेत.
पानसे मंडळाच्या प्राथमिक किंवा आजीव सदस्य होण्याचा अर्ज कुठलेही कारण न देता
मान्य किंवा अमान्य करावयाचा अधिकार “अध्यक्ष, पानसे मंडळ” अथवा त्यांनी नियुक्त
केलेल्या समितीकडे असेल.