आमच्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे.

    भाषा निवडा
हे अधिकृत संकेतस्थळ पानसे आडनावाच्या हिंदू देशस्थ ब्राह्मण पुरुष/महिलांचे जगभर प्रतिनिधित्व करणाऱ्या पानसे मंडळ चॅरिटेबल ट्रस्टचे आहे.
येथे नोंदणी करा आजीव सदस्य बनू लॉगिन करा
माहिती पाहण्यासाठी खाली क्रोल करा.
Bootstrap Touch Slider

पृष्टभाग पानसे मंडळाबद्दल पानसे विश्व
ब्लॉग पानसे माहेरवाशणी गट (PMW) युवा पानसे गट (YPG) आमच्याशी संपर्क साधा

बातम्यांमध्ये पानसे व्यक्तिमत्त्वे

वैजयंती पानसे-ठकार

 

वैजयंती पानसे-ठकार म्हणजे कै. शरद रघुनाथ पानसे आणि श्रीमती शकुंतला शरद पानसे यांची द्वितीय कन्या.  वैजयंती ही अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. तिचं व्यक्तिमत्त्व अष्टपैलू आहे. आपलं आयुष्य स्वतःसाठी आणि इतरांसाठी आनंददायी ठरेल, असे जगणे फार कमी लोकांना जमते. मात्र, जगण्यातली ही गंमत उमजून घेतलेले लोक नक्कीच इतरांसाठी विशेषतः समाजासाठी प्रेरक आणि आदर्श असतात. आज आपण ज्यांची ओळख करुन घेत आहोत, त्या वैजयंती पानसे-ठकार अशाच आनंद वाटत फिरणा-या अष्टपैलूंपैकी एक. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख बघितला, तर "या जगण्यावर शतदा प्रेम करावे" या ओळीची महती कळून येते.

अशा या  आपल्या पानसे घराण्यातील वैजयंती बद्दल  तरुण भारत या दैनिकातील लेख मुळातूनच वाचायला हवा. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि पूर्ण लेख वाचा.

https://www.mahamtb.com/Encyc/2022/9/15/Vaijayanti-that-makes-you-love-life.html 

तुम्हाला  वैजयंतीशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही तिच्या फेसबुक पेजवर सुद्धा जाऊ शकता :

https://www.facebook.com/vaijayanti.thakar/about_life_events 

तसेच त्यांच्या काही प्रसिद्ध यु ट्यूब व्हिडीओ च्या लिंक्स खाली देत आहोत; त्या पाहिल्यावर वैजयंती यांच्या बहु आयामी व्यक्तिमत्वाबद्दलचा आपला आदर दुणावेल:

१. Psychometric Analysis (Marathi) : Vaijayanti Thakar

https://www.youtube.com/watch?v=e1EDzjO4X50

२. Spirituality : A way of living आध्यात्मिकता : एक जीवन शैली Mrs Vaijayanti Thakar

https://www.youtube.com/watch?v=4hGF38afZmk

पानसे कन्या वैजयंती ठकार यांना पुढील वाटचालीसाठी आपण सर्व पानसे मंडळींकडून मन:पूर्वक शुभेच्छा!!