हे अधिकृत संकेतस्थळ पानसे आडनावाच्या हिंदू देशस्थ ब्राह्मण पुरुष/महिलांचे जगभर प्रतिनिधित्व करणाऱ्या पानसे मंडळ चॅरिटेबल ट्रस्टचे आहे.
वैद्य रुपाली अभिजित पानसे ह्या आपल्या घरातील एक प्रथितयश आयुर्वेदाचार्य आहेत