आमच्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे.

    भाषा निवडा
हे अधिकृत संकेतस्थळ पानसे आडनावाच्या हिंदू देशस्थ ब्राह्मण पुरुष/महिलांचे जगभर प्रतिनिधित्व करणाऱ्या पानसे मंडळ चॅरिटेबल ट्रस्टचे आहे.
येथे नोंदणी करा आजीव सदस्य बनू लॉगिन करा
माहिती पाहण्यासाठी खाली क्रोल करा.
Bootstrap Touch Slider

पृष्टभाग पानसे मंडळाबद्दल पानसे विश्व
ब्लॉग पानसे माहेरवाशणी गट (PMW) युवा पानसे गट (YPG) आमच्याशी संपर्क साधा

वार्षिक कार्यक्रम

१. तिळगुळ समारंभ

१. तिळगुळ समारंभ: जानेवारी पासून सुरुवात केल्यास पानसे मंडळाचा पहिला कार्यक्रम म्हणजे  संक्रांतीनिमित्त तिळगुळ समारंभ -     संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत  सर्वांना सोयीच्या एखाद्या रविवारी सर्व पानसे मंडळींसाठी सोयीस्कर  जागा भाड्याने घेऊन विविध मनोरंजक कार्यक्रम आणि भाषणे आयोजित केली जातात अर्थात मुख्य उद्देश हा एकमेकाला भेटणे असा असतो नंतर  तिळगुळाची देवाण घेवाण होऊन  आणिअल्पोपहार  करून हा कार्यक्रम संपतो.

साधारण दोन ते तीन आठवडे अगोदर तिळगुळ  समारंभाची सूचना  माणसे मंडळींना एस एम एस, whatsapp, किंवा पोस्टाने पत्र पाठवून दिली जाते जेणेकरून सर्व मंडळी आप आपले वैयक्तिक कार्यक्रम आखून पानसे मंडळा च्या  या कार्यक्रमाला  सहकुटुंब आणि सहपरिवार उपस्थित राहू शकतील.